KANGANA RANAUT VS BABA RAMDEV saam tv
देश विदेश

GEN Z वरून कंगना-रामदेवबाबा यांच्यात जुंपली, बाबांनी काढले कंगनाचे कारनामे

Baba Ramdev Takes a Dig at Kangana Ranaut: जेन झीवरून योगगुरू बाबा रामदेव आणि भाजप खासदार कंगना रनौत यांच्यात जुंपलीये. जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून कंगना रनौत यांनी जेन झीचा गटार जनरेशन असा उल्लेख केला होता. याबाबत बाबा रामदेव यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना बाबा रामदेव यांनी कंगना रणौतचे थेट बालपण, शिक्षण आणि कारनामेच काढले.....पाहूयात रामदेवबाब नेमकं काय म्हटले ते...

Rohit Kadam

यामुळे चिडलेल्या कंगनानंही बाबा रामदेव यांच्या पंतजलीच्या वादावरून रामदेव बाबांना टार्गेट केलं. एवढंच नव्हे तर चारित्र्याचाही पंचनामा केला. काय म्हटली आहे कंगना ते पाहूयात..बाबाजी माझ्या तारुण्याचे स्वप्न पाहू नका'

बाबाजी, माझ्या तारुण्याचे तसंच बेडरूमबद्दल दिवसा स्वप्ने पाहू नका. कमीत कमी मला कधीही सर्वोच्च न्यायालयाकडून खोट्या किंवा बनावट वैद्यकीय दाव्यांसाठी ताशेरे ओढले गेले नाहीत. माझे दावे ठोस तथ्यांवर आधारित असतात, कुठल्याही गॉसिप किंवा अंदाजावर नाही. त्यामुळे मला चारित्र्याचा धडा शिकवू नका. माझे चारित्र्य तुमच्यापेक्षा खूपच चांगले आहे. इथे कोणतीही फसवणूक आढळलेली नाही.

जेन झीवर कंगनापाठोपाठ रामदेव बाबांनीही टीकेची झोड उठवली होती. मात्र असं अचानक काय बिनसलं की जेनझी विरोधातल्या गटात असलेल्या रामदेव बाबांनी कंगनाची थेट चारित्र्यावरून कळ काढली? आता दोघांमध्ये सुरू झालेला चिरित्र्याचा वाद नेमका कुठपर्यंत जाणार ? याचीच सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटलांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Thursday Horoscope : गुरुवारी या 4 राशींचं नशीब चमकणार! पैशांसह करिअरमध्येही मिळणार मोठी खुशखबर; वाचा राशीभविष्य

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

SCROLL FOR NEXT