Jeffrey Epstein files trigger global shockwaves as explosive photos and documents surface involving powerful elites. Saam Tv
देश विदेश

जगाची झोप उडवणारी एपस्टीन फाईल उघड, मुलींचे रेट ते बड्या नेत्यांच्या चॅटचा पर्दाफाश

Epstein Files: आता बातमी आहे जगाला हादरवणाऱ्या एपस्टीन फाईल्ससंदर्भातील.... मात्र जगाची झोप उडवणाऱ्या एपस्टीन फाईलमध्ये नेमकं काय आहे...

Omkar Sonawane

जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तींची झोप उडवणारी जेफ्री एपस्टीन फाईल अमेरिकन संसदेनं जगासमोर आणलीय.....आणि जगात एकच खळबळ उडालीय..कारण डोनाल्ड ट्रम्प ते बिल गेट्स आणि नोअम चोम्स्की ते अनेक दिग्गजांचे धाबे दणाणलेत....कारण त्यांचा भांडाफोड याच एपस्टीन फाईलमुळे झालाय...

हा फोटो पाहा... लोलिता या कादंबरीतील प्रौढ व्यक्तीच्या अल्पवयीन मुलींबद्दलच्या आकर्षणावर आधारित लोलिता या वादग्रस्त कादंबरीच्या ओळी मुलीच्या पायावर आणि पाठीवर दिसत आहेत... एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, नोअम चोमस्की, ब्रिटनचा प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबतच जगभरातील दिग्गजांचे फोटो समोर आलेत.....

एपस्टीन फाईल्समध्ये फक्त मुलींसोबतच्या सेक्स रॅकेटचे फोटोच नाही तर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटचा पुरावाच समोर आलाय.. त्यांचे चॅट्स आणि रेटकार्डही समोर आलंय..रशियातून आणलेल्या मुलींसाठी 1000 डॉलर रकमेचा उल्लेख

मुलींसोबत नेत्यांचे फोटो आणि रेकॉर्डिंग समोर

पैशांच्या देवाणघेवाणीचं दस्तावेज

मात्र जगात खळबळ उडवून देणारा हा जेफ्री एपस्टीन नेमका कोण आहे?

जेफ्री एपस्टीन इस्त्राईलचा हेर आणि अमेरिकन अब्जाधीश

जगभरातील शक्तीशाली लोकांशी जवळचे संबंध

अमेरिकेत एपस्टीनचं खासगी बेट

अल्पवयीन मुलींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा म्होरक्या

खासगी बेटावर बड्या धेंडांना अल्पवयीन मुली पुरवायचा

एपस्टीन फाईलमुळे जगाला आदर्शाचे डोस देणाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा टराटरा फाटलाय...मात्र या एपस्टीन फाईलमध्ये आणखी कुणाची नावं येणार आणि कोण कोण यात अडकणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाविकास आघाडीला मोठा धक्का; वसई-विरारमध्ये ठाकरे गट आघाडीतून बाहेर

Maharashtra Live News Update: - मंत्री भरत गोगावले यांना आंदोलन करताना घातला घेराव

महाराष्ट्राचा बिहार होतोय? क्रूर हत्येनं खोपोली हादरली

कार्यकर्ता पॅटर्न! महायुती, महाआघाडीनंतर तिसऱ्या आघाडीची उडी; कोल्हापुरात राजकारण फिरलं

पुण्यात काँग्रेसला नवा चेहरा मिळाला, ऐन निवडणुकीत शरद पवारांना धक्का

SCROLL FOR NEXT