Israel Air Strike REUTERS
देश विदेश

Israel Air Strike: इस्रायली सैन्याकडून गाझावर आणखी एक मोठा हवाई हल्ला, ३० जणांचा मृत्यू

Israel Air Strike: इस्त्रायली लष्कराने सांगितले की, नागरिकांना धोका कमी करण्यासाठी हल्ल्यापूर्वी अनेक माध्यमांद्वारे माहिती देण्यात आली होती. अल्-बुरेज निर्वासित छावणीतील एका घरावर इस्रायली हवाई हल्ल्यात पहिले पाच पॅलेस्टिनी ठार झाले.

Bharat Jadhav

इस्रायली लष्कराने गाझामध्ये आणखी एक मोठा हवाई हल्ला केलाय. मध्य गाझा येथील देर अल-बालाह येथील शाळेवर इस्रायली हल्ल्यात किमान ३० पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलीय. तर १०० हून अधिक लोक जखमी झालेत. हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हमास कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

गाझा आरोग्य मंत्रालय आणि हमास संचालित राज्य माध्यम कार्यालयाने देर अल-बालाह येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या किमान ३० असल्याची सांगितलं आहे. ज्या भागात हा हल्ला झाला तो भाग विस्थापित कुटुंबांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT