rafel  saam tv
देश विदेश

Opration Sindoor: ऑपरेशन सिंदूर' कोणत्या शस्त्रास्त्रांचा हल्ल्यात वापर? VIDEO

Decoding Operation Sindoor:भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला असा धडा शिकवला आहे की पाक तो कायम लक्षात ठेवेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने नेमके कोणती शस्त्र वापरली? पाहूयात या रिपोर्टमधून..

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिलयं. या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने मिळून पाकमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलय. 25 मिनिटांच्या या निर्णायक हल्ल्यात 21 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारतानं अशी शस्त्र वापरली ज्यामुळे पाकचे तुकडे तुकडे झालेत.

भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई दहशतवादाविरोधातील होती. भारताच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतानं हा निर्णायक हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्याचे अड्डे रिकामे होऊ लागलेत. भारतानं पाकच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे आतातरी पाकिस्तान सुधारेल, ही आशा. अन्यथा याहून जोरदार झटका पाकला दिल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला स्वर्ग; निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' किनारा, बोटीतून करा सफर

ajit pawar plane crash : अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; तटकरेंची मागणी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

इथे कचरा का टाकला? तरुणांची तुंबळ हाणामारी, एकावर धारदार शस्त्राने वार, VIDEO

मराठमोळी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सलमान खान, इम्रान हाश्मीसोबत केलंय काम, सिनेसृष्टीवर शोककळा

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं

SCROLL FOR NEXT