India vs America saam tv
देश विदेश

India : टॅरिफपेक्षा १०० पटीने मोठा धक्का! भारताला आर्थिक अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

India vs America : अमेरिकेने भारताला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेने चाबहार बंदर ताब्यात घेतल्याने भारताला अब्जो रुपयांचा फटका बसणार आहे.

Yash Shirke

भारताला टॅरिफपेक्षा १०० पटीने मोठा धक्का बसला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारताला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेमुळे भारताला अब्जो रुपयांचा फटका बसला आहे. भारताला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असेही म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये भारताने चाबराह बंदराचा विकास करण्याची जबाबदारी घेतली होती. हे चाबहार बंदर अमेरिकेने भारताकडून काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे बंदर अमेरिकेने त्यांच्या ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे भारताच्या धोरणात्मक आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीसाठी पुण्यातील दोन मुक्कामाचा पालखी मार्ग बदलणार?

Sonam Kapoor : ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

India Travel : राजेशाही वास्तुकला, अप्रतिम सूर्यास्त; 'हा' किल्ला पाहताच आठवेल प्राचीन इतिहास

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २४ तास! लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम अन्यथा ₹४५०० रुपये विसरा

SCROLL FOR NEXT