बायकोचा वाढदिवस विसराल तर तुरुंगात जाल! Saam Tv
देश विदेश

बायकोचा वाढदिवस विसराल तर तुरुंगात जाल! 'या' देशातील अजब कायदा

हा कायदा सध्या चर्चेचा विषय

वृत्तसंस्था

एखाद्या देशाची संस्कृती,प्रशासनाचं स्वरुप आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात. मात्र काही कायदे जुने असतात आणि ते कधीच बदलत नाही. प्रशांत महासागराच्या परिसरातील पॉलिनेशियन भागात सामोआ नावाचा एक देश आहे, जिथला कायदा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जर कुणी बायकोचा वाढदिवस विसरेल, तर त्याला तुरुंगात जावं लागेल असा अजब कायदा या देशाने काढला असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

हे देखील पहा -

या देशात एक असा कायदा आहे, ज्यामुळे पुरुष जर आपल्या बायकोचा वाढदिवस विसरला, तर तो तुरुंगात जाऊ शकतो. सध्या या कायद्यावरून उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या अजब कायद्यामुळे सर्व पुरुषांना आता त्यांच्या बायकांचे वाढदिवस लक्षात ठेवणे बंधनकारक झाले आहे. या विचित्र आणि अजब कायद्याबाबत अनेक लोकांनी टीका केला आहे. वाढदिवस विसरण्यासारख्या किरकोळ बाबीमुळे तुरुंगवासाची शिक्षा कशी काय होऊ शकते, असा सवाल देखील अनेक पुरुषांनी उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT