हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन Saam Tv
देश विदेश

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंह यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिमाचल प्रदेशचे Himachal Pradesh माजी मुख्यमंत्री CM व काँग्रेसचे Congress नेते वीरभद्र सिंह यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रदीर्घ आजारामुळे गुरुवारी पहाटे ३: ४० वाजता शिमल्यामधील Shimla इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज Indira Gandhi Medical College अँड हॉस्पिटलमध्ये hospital अखेरचा श्वास त्यांनी घेतला आहे.

हे देखील पहा-

वीरभद्र सिंग गेल्या २ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांनी २ वेळेस कोरोनावर Corona देखील मात केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना श्वास घेण्यास अडथळा होत होता. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ventilator ठेवण्यात आल होत. ते ६ वेळेस हिमाचल प्रदेशचे Himachal Pradesh मुख्यमंत्री राहिले होते.

हिमाचलच्या राजकारणामधील ते एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. वीरभद्र सिंह हे ९ वेळेस आमदार MLA म्हणून उभे राहिले आहेत. तसेच ५ वेळेस त्यांनी खासदार MP म्हणूनही निवडून आले आहेत. त्यांनी ६ वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. सध्या ते सोलन Solan जिल्ह्यामधील अरकी Araki येथील आमदार होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

SCROLL FOR NEXT