Kedarnatrh Helicopter Crash Saam TV
देश विदेश

Kedarnath Helicopter Crashed : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, सहा जणांचा मृत्यू - VIDEO

हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kedarnath Helicopter Crashed : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत होते. गौरीकुंडजवळ हा अपघात झाला.

हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर मदतकार्यासाठी इतर पथके देखील रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर अपघात झाल्याच अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT