Haryana; शेतकरी महिला आंदोलकांना ट्रकने चिरडले, तिघींचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

Haryana; शेतकरी महिला आंदोलकांना ट्रकने चिरडले, तिघींचा मृत्यू

हरियाणा मधील बहादुरगड या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : हरियाणा मधील Haryana बहादुरगड Bahadurgarh या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ महिला शेतकरी three women farmer आंदोलकांना ट्रकने Truck चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा-

या अपघतात ३ महिला शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ महिला शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. एक धावता ट्रक त्यांच्या अंगावरुन गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला डिव्हायडर बसल्या असताना हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघींचा मृत्यू तर ३ जणींना गंभीर जखमी दुखापत झाली आहे.

जखमी महिला शेतकरी आंदोलकांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. हा अपघात टिकरी सीमेवर घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी सध्या शेतकरी आंदोलन करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

Pune : गुरुवारी पुण्यात पाणीबाणी!  शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद; 'या' भागांना बसणार फटका

Kunbi Nondi : कुणबी नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर; ग्रामपंचायत फलकावर याद्या लावण्याचे उपसमितीचे आदेश

Dogs crying at night: कुत्रे अचानक रात्रीच्या वेळेसच का रडतात?

Maharashtra : महाराष्ट्रातील 'ही' ५ शहरे सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध, इथे फिरला नाहीत तर काय मजा!

SCROLL FOR NEXT