Jalebi Baba Saam TV
देश विदेश

Jalebi Baba News: चहामध्ये नशेच्या गोळ्या मिसळवून १२० महिलांवर अत्याचार; जिलेबी बाबाच्या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश

हा जिलेबी बाब नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Ruchika Jadhav

Haryana News: हरियाणामधून एक चिढ आणणारी बातमी समोर येत आहे. जिलेबी बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नराधमाने ३ किंवा ४ नाही तर तब्बल १२० महिलांना चहामध्ये औधष देऊन त्यांच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेने सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. हा जिलेबी बाब नेमका कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. (Latest Viral Jalebi Baba News)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील जिलेबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नराधमाचं खरं नाव बिल्लुराम उर्फ अमरपुरी असं आहे. हा एक ढोंगी बाबा आहे. तो महिलांना आपल्या बोलण्याने ब्लॅकमेल करत होता आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. १० जानेवारीला या बाबाच्या पापांचा घडा भरला आणि न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. फतेबाद न्यायालयाने त्याला १४ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तसेच ३५ हजारांचा दंड देखील भरायला सांगितला आहे.

या जिलेबी बाबाच्या आता पर्यंत १२० पेक्षाही जास्त व्हिडिओ समोर आल्या आहेत. हा नराधम महिलांना स्वत:जवळ बोलावून त्यांना चहा पियायला द्यायचा. यात तो नशेचे औषध मिसळवायचा. त्यानंतर महिलांवर बलात्कार करत होता. त्याने या घानेरड्या कृत्याचे व्हिडिओ देखील शूट केले आहेत. सदर घटनेत ६ महिलांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT