Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: भाऊ जोमात पब्लिक कोमात! Traffic, तुफान गर्दी अन् पठ्ठ्या थेट टपावरचं प्यायला बसला; Video बघून डोक्यावर हात माराल...

ट्राफिक लागलं आणि गाडी सावकाश सावकाश पुढे सरकत आहे, म्हणून बसून न राहता एका पठ्ठ्याने असा पराक्रम केलायं, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

Gangappa Pujari

Viral Video: प्रवास करताना ट्राफिक लागल की प्रत्येकालाच त्रास होतो, वैतागही येतो. त्यामुळेच प्रवासात ट्राफिक लागणं म्हणजे कुणालाही संताप आणि चिड येणारंच, पण ट्राफिक लागलं आणि गाडी सावकाश सावकाश पुढे सरकत आहे, म्हणून बसून न राहता एका पठ्ठ्याने असा पराक्रम केलायं, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चारी बाजूंनी येणा जाणाऱ्या गाड्या आणि त्यात गाडीच्या टपावर बसून गड्याने केलेला पराक्रम सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. काय आहे हा व्हिडिओ, चला जाणून घेवू. (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर प्रचंड गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी झाल्याने सावकाश सावकाश पुढे सरकताना दिसत आहेत. मात्र या तरुणाने ट्राफिक लागले असताना थेट गाडीच्या वर बसून ग्लास काढून थेट दारु प्यायलाच सुरूवात केली. या तरुणाचा हा प्रताप पाहून लोकही थक्क होऊन पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गुरूग्रामधील असल्याचेही समोर आले आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला असून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यावर तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काही जणांनी हा चेष्टेचा विषय नसून त्याला पोलिसात द्या अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आत्तापर्यंत ९७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKycला अडचण; पती आणि वडील हयात नसल्यावर काय करावे? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Live News Update: जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍यपदासाठी आज आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT