Boss Gifted Expensive Cars To Employees saam tv
देश विदेश

KK Jewelers: बॉस असावा तर असा! के के ज्वेलर्स कंपनी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिल्या महागड्या कार

Boss Gifted Expensive Cars To Employees: कामावर खूश होऊन एकादा बॉस एप्रायझलमध्ये पगार वाढवून देतो. कधी जास्त बोनस देतो. पण एका गुजरातच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना चक्क गाड्या गिफ्ट दिल्या आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गाड्यांची लागलीय रांग. त्यात समोर दिसतेय फटाक्यांची माळ. तुम्हाला वाटलं असंल ही हाय गाड्यांच प्रदर्शन पण तसं नाय दोस्ता. ही हाय कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं खास गिफ्ट. बसला काय नाय ऐकून धक्का. त्याचं झालं असं ही हाय गुजरातची के के ज्वेलर्स कंपनी. 19 वर्षापूर्वी दोन भावांनी थाटली होती. पहिल्याच वर्षी 2 कोटी कमावलं अन् ठेवलं 200 कोटीचं टार्गेट. पट्ट्यांनी ती बी पूर्ण केलं. मग काय दणकाच एकमद केम छो स्टाईल. दिलं कर्मचाऱ्यांना गाड्याचं गिफ्ट. आता गाड्या अन् त्यांच्या किमती.

महिंद्रा एसयुव्ही – 25 लाख रुपये

टोयटा इनोव्हा – 24 लाख रुपये

महिंद्रा ब्रेझा – 14 लाख

मारुती सुझुकी अर्टिंगा- 13 लाख

ऐकून परत बसला का नाय धक्का. अशा एक दोन गाड्या नाय तर 12 कर्मचाऱ्यांना मालकाने गिफ्ट दिल्यात. बातमी बघून तुम्हाला बी वाटलं आपला मालक असाच पाहिजे. पण दोस्तांनो स्वप्नात राहण्यात काय मजा. त्या साठी कष्टबी कराय लागतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT