S Jaishankar  Saam Tv
देश विदेश

Jaishankars Security : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची सुरक्षा वाढली, Y ऐवजी मिळणार Z श्रेणीची सुरक्षा, जाणून घ्या कारण

S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

Bharat Jadhav

External Affairs Minister S Jaishankar:

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. जयशंकर यांना आता वायऐवजी झेड सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्र्यांना वाय श्रेणीचे सुरक्षा मिळत होती.(Latest News)

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस ही जबाबदारी सांभाळत होते. दरम्यान ६८ वर्षीय जयशंकर यांना दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र पथकाने 'वाय' श्रेणीच्या सुरक्षा संरक्षण दिले होते.

सीआरपीएफकडून त्यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा पुरवली जाणार आहे. यामध्ये देशभरात सुमारे १४ ते १५ सशस्त्र कमांडो २४ तासाच्या शिफ्टमध्ये त्यांच्यासोबत असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह १७६ लोकांना सीआरपीएफची व्हीआयपी सुरक्षा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: जळगाव कुंभारीला उभारणार पोलिस प्रशिक्षण केंद्र - मंत्री उइके यांची घोषणा

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT