girlfriend friend cut off young man private part uttar pradesh kanpur Shocking incident  Saam TV
देश विदेश

Shocking News: गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीकडून शरीरसंबंधासाठी दबाब; नकार देताच तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला, खळबळजनक घटना

Uttar Pradesh Crime News: दोघेही शरीरसंबंध ठेवत असताना महिलेची मैत्रीण त्याठिकाणी आली. आपल्यासोबत देखील शरीरसंबंध ठेव, अशी मागणी तिने तरुणाकडे केली.

Satish Daud

Girlfriend-Boyfriend Extra Material Affair

२३ वर्षीय तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत दोघांनीही शरीरसंबंध ठेवले. मात्र, अचानक प्रेयसीची मैत्रीण पाठीमागच्या खोलीतून आली. तिने दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं. माझ्यासोबतही शरीरसंबंध ठेव अशी मागणी प्रेयसीच्या मैत्रिणीने तरुणाकडे केली. तरुणाने या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने तरुणाचा प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केला. (Latest Marathi News)

या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याने घटनास्थळावरुन पळ काढत आपलं घर गाठलं. त्यानंतर आई वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर शहरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर शहरातील रौतापूरकला गावात राहणाऱ्या विवाहित महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती एकटीच राहत होती. दरम्यान, महिलेचे आपल्याच गावातील तरुणासोबत सूत जुळले. याकाळात दोघांनी अनेकदा शरीरसंबंध देखील ठेवले. रविवारी रात्री देखील महिलेने तरुणाला फोन करुन घरी बोलावून घेतले.

वासनेपोटी तरुण मध्यरात्रीच्या सुमारास महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. यावेळी महिलेने तिच्या मैत्रिणीलाही घरी बोलावले होते. ज्याची माहिती तरुणाला नव्हते. दरम्यान दोघेही शरीरसंबंध ठेवत असताना महिलेची मैत्रिण त्याठिकाणी आली. आपल्यासोबत देखील शरीरसंबंध ठेव, अशी मागणी तिने तरुणाकडे केली.

मात्र, तरुणाने या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने किचनमधील चाकू उचलला आणि तरुणाचा प्रायव्हेट पार्टवर वार केला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याने घटनास्थळावरुन पळ काढत आपलं घर गाठलं. मुलाला रक्तबंबाळ असल्याचं पाहून तरुणाच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सकरली. त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेने रौतापूरकला गावात खळबळ उडाली. घटनेनंतर तरुणाची प्रेयसी प्रचंड घाबरली. तिने तातडीने फोन करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाची विचारपूस केली. मात्र, बदनामीच्या भीतीने त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT