Funny Viral Video Saam Tv
देश विदेश

Funny Video : 'पापा की परी पाणी मे जा गिरी'; पाण्यात उड्या मारणं तरुणीच्या अंगलट

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही.

Shivani Tichkule

Funny Viral Video : जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना पाण्यासोबत मस्ती (Viral Video) करायला खूप आवडतं. कुणाला समुद्रकिनारी उड्या मारायला आवडतात तर कुणाला पाण्यात डुबक्या मारायला मजा येते. पाण्यासोबत मस्ती करण्याची संधी मिळाली तर ती लोकं सोडत नाही. मात्र, कधीकधी पाण्यात मस्ती करणं अंगलट येतं आणि नंतर फजिती होते. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video) झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. (Funny Viral Video)

व्हिडिओमध्ये एक मुलगी पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. अगदी बेभान होऊन ती पाण्यात उड्या मारत आहे. मात्र, अचानक असं काही घडतं, ज्याचा विचार या तरुणीने स्वप्नातही केला नसेल. वास्ताविक ही तरुणी ज्या ठिकाणी उभी आहे, त्या ठिकाणी जास्त पाणी नाहीये. पण तिच्या पाठीमागे खोल पाणी आहे. या खोल पाण्याची कल्पना तरुणीला कदाचित नसावी.

बेभानपणे मस्ती करण्याच्या सदरील तरुणी खोल पाण्याच्या दिशेने जाते. त्यानंतर नकळत तिचा पाय घसरतो आणि तोल जाऊन ती खोल पाण्यात पडते. अचानक पाण्यात पडल्यानंतर या तरुणीची मोठी तारंबळ होते. पाण्यातून झटपट उठून ती कशीतरी बाहेर पडते. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ bhutni_ke_memes नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला काही क्षणातच लाखो लोकांनी लाईक केलं आहे. पाण्यात मस्ती करण्याच्या नांदात तरुणी पाय घसरून पडल्याने नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT