Crime News Saam Tv
देश विदेश

प्रियकरासह तरुणी होती तसल्या अवस्थेत, आजीने पाहताच नातीचं क्रूर कृत्य

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली काठी आणि दोघांचे मोबाईल जप्त केले असून दोघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशात - मथुरा येथे पाच दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेच्या हत्येची हत्या करण्यात आली होत. या हत्येचा उलगडा करताना पोलिसांनी दावा केला आहे की, वृद्ध महिलेच्या नातीनेच तिच्या प्रियकरासह मिळून आपल्या आजीचा खूप केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस (Police) अधीक्षक डॉ. गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, पालीखेडा गावात ८ मार्च रोजी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती आणि त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या तिच्या नातीने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आजीची हत्या झाल्याचे सांगितले होते. मात्र, तपासादरम्यान असे आढळून आले की, नातीसोबत तिच्या प्रियकराने ही घटना घडवून आणली.

हे देखील पहा -

आजीने आपल्या नातीला तिच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत शेजारच्या मुलासोबत खोलीत भेटताना पाहिले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणावर आक्षेप घेतल्यानंतर नातीने आजीची हत्या केली. आजीने खोलीत दोघांना एकत्र पाहिल्यावर दोघांचे कृत्य त्यांच्या पालकांसमोर उघड करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीने प्रियकरासोबत मिळून आजीच्या डोक्यावर वार करत हत्या केली. घटनेच्या जागेवरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली काठी आणि दोघांचे मोबाईल जप्त केले असून दोघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT