दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग... पहा व्हिडिओ Saam Tv
देश विदेश

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग... पहा व्हिडिओ

दिल्ली मध्ये असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : दिल्ली Delhi मध्ये असलेल्या महाराष्ट्र Maharashtra सदनात आग Fire लागल्याचे वृत्त समोर आले आहे. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली मध्ये पोलिसांचे Police एक पथक देखील घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समजली आहे. आलेल्या माहितीनुसार, दिल्ली मधील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.

महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी Governor आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे, देखील सांगितले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतले असल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ आज एकाच व्यासपीठावर

Earing Designs: रोजच्या वापरासाठी कानातल्यांचे हे 5 ट्रेडिंग डिझाईन्स, मकर संक्रांतीला नक्की खरेदी करा

...अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील काही निर्णय चुकले', महेश लांडगे प्रकरणावर माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

Valentine Day Love Letter: प्रिय मी..! मसला ये नही की... गम कितने है, मुद्दा ये है की... परवाह किसको है!

Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT