Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचा दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर
Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचा दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर Saam Tv
देश विदेश

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचा दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात (Petrol Diesel Rate) कोणता देखील बदल केला नाही. गेल्या एक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मागील अनेक महिन्यांपासून देशात अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे भाव (Petrol Rate) १०० रुपयांच्या वरच आहेत.

देशातील ३ ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल- डिझेलचे नवे भाव जाहीर करत असतात. पेट्रोल- डिझेल भावात एक्साइज ड्यूटी (Excise duty), डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याच्या किंमती दुप्पट होत असतात.

हे देखील पहा-

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्लीमध्ये- ९५.४१- ८६.६७

- मुंबईमध्ये- १०९.९८- ९४.१४

- चेन्नईमध्ये- १०१.४०-९१.४३

- कोलकातामध्ये- १०४.६७- ८९.७९

- बेंगलोरमध्ये- १००.५८- ८५.०१

- लखनऊमध्ये- ९५.२८- ८६.८०

- भोपाळमध्ये- १०७.२३-९०.८७

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासण्याकरीता या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. याकरिता RSP-स्पेस- पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT