Chhattisgarh Naxalites Encounter  ANI
देश विदेश

Chhattisgarh Encounter: कांकेरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxalites Encounter : कांकेर येथील छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालपर जंगलात बीएसएफ आणि डीआरजी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत बीएसएफचा एक निरीक्षक आणि एक डीआरजी जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

Chhattisgarh Encounter Between Security Forces And Naxalites:

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार खात्मा झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या दोन अंकी असू शकते.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर येथील छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालपर जंगलात बीएसएफ आणि डीआरजी (जिल्हा राखीव जवान) शोधमोहिमेवर निघाले होते. त्यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. यात कांकेरचे एसपी इंद्रा कल्याण आयलेसेला यांनी चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. या चकमकीत बीएसएफचा एक निरीक्षक आणि एक डीआरजी जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Bigg Boss 19: 'आम्हा दोघांना चंद्र...'; बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने दिली प्रेमाची कबूली; म्हणाली...

Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mahima Chaudhary Wedding: 52 व्या वर्षी बोहल्यावर चढणार महिमा चौधरी? कोण आहे तिचा नवरा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT