Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; 8 जण जखमी ANI
देश विदेश

Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; 8 जण जखमी

सौदी अरेबियाच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या विमानतळावर बॉम्बने भरलेल्या ड्रोनने हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे 8 जण जखमी झाले असून विमानतळावर असलेल्या प्रवासी विमानाचे नुकसान झाले आहे.

वृत्तसंस्था

Saudi Arabia: सौदी अरेबियाच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या विमानतळावर बॉम्बने भरलेल्या ड्रोनने Drone हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे 8 जण जखमी झाले असून विमानतळावर असलेल्या प्रवासी विमानाचे नुकसान झाले आहे. राज्याच्या सरकारी Television ने ही माहिती दिली आहे. येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान सौदी अरेबियावर झालेला हा हल्ला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हे देखील पहा-

सौदी अरेबियाच्या Saudi Arabia आभा विमानतळावर Abha Airport गेल्या 24 तासांत झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी विमानतळावरील हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. येमेनमधील इराण समर्थित शिया विद्रोहींशी लढणाऱ्या सौदी नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. या हल्ल्यात किती लोक जखमी झाले याचीही अधिकृत माहिती दिली नाही. पण यात किमान जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. विस्फोटक ड्रोनला पाडल्याचा दावा देखील सौदीच्या सैन्यानं केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; शासनाकडून मिळणार पाठबळ

SCROLL FOR NEXT