Delhi
Delhi  Saam TV
देश विदेश

VIDEO: दिल्ली महापालिकेत पुन्हा राडा, AAP-BJP नगरसेवक एकमेकांना भिडले

Shivaji Kale

Delhi MSD: दिल्ली महापालिकेत आज पुन्हा राडा पाहायला मिळाला आहे. स्थायी समिती निवडणुकीसाठी मतदान झाले, मात्र पुन्हा एकदा आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. नगरसेवक एकमेकांना धक्काबुक्की करत होते, केस ओढत होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौर पदाचा तिढा अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटल्यानंतर स्थायी समितीच्या 6 सदस्याच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी पूर्ण झाली.

मात्र, दिल्लीच्या महापौर शैली ऑबेराय यांनी एक मतदान अवैध ठरवल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला. महिला नगरसेवकाचे केस ओढण्यात आले तर पुरुष नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest News)

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदाचा तिढा अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटल्यानंतर स्थायी समितीच्या 6 सदस्याच्या निवडणकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी पूर्ण झाली. मात्र, दिल्लीच्या महापौर शैली ऑबेराय यांनी एक मतदान अवैध ठरवल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला. महिला नगरसेवकाचे केस ओढण्यात आले तर पुरुष नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी रात्री स्थायी समितीच्या सदस्यांच्या मतदानाची प्रक्रिया दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. काल देखील रात्रभर गदारोळ आणि गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT