सिलिंडर स्फोटाने दिल्ली हादरली, ४ मृत्यू Saam Tv
देश विदेश

सिलिंडर स्फोटाने दिल्ली हादरली, ४ मृत्यू

पूर्व दिल्ली मधील शाहदरा भागात सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या, भीषण आगीत ४ होरपळून मृत्यू झाल आहे. या दुर्घटनेत १ जण गंभीर जखमी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पूर्व दिल्ली Delhi मधील शाहदरा Shahdara भागात सिलिंडरचा cylinder स्फोट होऊन लागलेल्या, भीषण आगीत Fire ४ होरपळून मृत्यू झाल आहे. या दुर्घटनेत १ जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ हॉस्पिटलमध्ये hospital हलवण्यात आले आहे. Delhi lpg cylinder blast four people died

शाहदरा भागातील फर्श Farsh बाजारात Market रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. वृत्तसंस्था एएनआयला अग्निशमन विभागाचे व्यवस्थापक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहदरा भागातील फर्श बाजारात सिलिंडरचा स्फोट होऊन, भीषण आग पसरली आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिस Police आणि अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

हे देखील पहा-

आग आटोक्यात आणून ५ जणांना वाचविण्यात जवानांना यश मिळाले आहे. पण तोपर्यत ४ होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची चौकशीला सुरूवात केली आहे. दरम्यान, दक्षिण- पूर्व दिल्लीच्या तुगलकाबाद Tughlaqabad एक्सटेंशन भागामध्ये देखील सायंकाळी आगीची घटना घडली होती. Delhi lpg cylinder blast four people died

पोलिसांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडरच्या दुकानात ही आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Maharashtra News Live Updates: कल्याणमध्ये बहुमजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT