Delhi Crime News Saam Digital
देश विदेश

Delhi Crime News: भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर पंचारांकित हॉटेलमध्ये बलात्कार, खासगी कंपनीच्या सीईओविरोधात तक्रार

Delhi Crime News: दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाणक्यपुरी भागात हा प्रकार घडला असून पीडित महिलेने एका खासगी कंपनीच्या सीईओविरोधोत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Sandeep Gawade

Delhi Crime News

दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाणक्यपुरी भागात हा प्रकार घडला असून पीडित महिलेने एका खासगी कंपनीच्या सीईओविरोधोत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वर्षभरापूर्वी आपल्यासोबत ही घटना घडल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेची वैद्यकीय तपासणी करून तपास सुरू केला आहे.

अलिकडेच उत्तर दिल्लीतील सदर बझारमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. ही घटना 1 जानेवारी रोजी घडली होती, मात्र 4 जानेवारीला पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तक्रार मिळताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी ६ जानेवारीला दिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT