Names of Aam Aadmi Party winning candidates  SaamTV
देश विदेश

Delhi Election Winning candidate : कोण जिंकलं, कोण झालं आमदार; आपच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Delhi Election Winning candidate : आम आदमी पार्टीने (आप) एकूण २२ जागांवर विजय मिळवला आहे. आपच्या इतक्या वर्षांच्या सत्तेला भाजपने अखेर सुरुंग लावला आहे. त्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्रात देखील जल्लोषाचं वातावरण दिसत आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जवळपास संपली असून आतापर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपला बहुमत मिळालं असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आम आदमी पार्टीने (आप)ने २२ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने आतापर्यंत एकाच एका जागेवर आपले खाते उघडले होते परंतु आता त्या जागेवरही काँग्रेस पिछाडीवर आहे. एकंदरीत दिल्लीत काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर काँग्रेसने आतापर्यंत एकाच एका जागेवर आपले खाते उघडले होते. दरम्यान, भाजपचा २७ वर्षांचा वनवास अखेर संपला आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीने (आप) एकूण २२ जागांवर विजय मिळवला आहे. आपच्या इतक्या वर्षांच्या सत्तेला भाजपने अखेर सुरुंग लावला आहे. त्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्रात देखील जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. तर, आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झालेला दिसत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. सध्याच्या निकालांनुसार, भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आपकडे फक्त २२ जागा आल्या आहेत.

आम आदमी पार्टी (आप)चे विजयी उमेदवारांची यादी

विजय उमेदवार मतदारसंघ

संजीव झा (बुराडी)

अनिल झा (किराडी)

मुकेश कुमार अहिलावत (सुलतानपूर माजरा)

सदर बाजार (सोम दत्त)

चांदणी चौक (पुनारदीप सिंग सौनी)

मतिया महल (अली मोहम्मद इक्बाल)

बल्लीमरण (इमरान हुस्सैन)

करौल बाग (विशेष रवी)

पटेल नगर (प्रवेश रत्न)

टिळक नगर (जर्नैल सिंग)

दिल्ली कॅन्टॉन्मेन्ट (विरेंद्र सिंग काडीयन)

देवळी (प्रेम चौहान)

आंबेडकर नगर (डॉ. अजय दत्त)

कलिकाजी (आतिशी)

तुघलाकाबड (सहिराम)

बद्रापूर (राम सिंग नेताजी)

ओखला (अमनतुल्ल्हा खान)

कोंडली (कुलदीप कुमार)

सीमापुरी (वीरसिंग धिंगन)

सीलामपूर (चौधरी जुबेर अहमद)

बरबापूर (गोपाल राय)

गोखलापूर (सुरेंद्र कुमार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT