CRPF जवानांचा सहकारी जवानांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू  Saam Tv
देश विदेश

CRPF जवानांचा सहकारी जवानांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

जिल्ह्यातील मराईगुडा या ठिकाणी असलेल्या लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील Chhattisgarh सुकमा Sukma या ठिकाणी एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील मराईगुडा या ठिकाणी असलेल्या लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ CRPF जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार fired केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये ३ जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जवान गंभीर जखमी झाले आहे.

हे देखील पहा-

जखमी जवानांना रुग्णालयात उपचारकरिता दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगम पल्ली सीआरपीएफ ५० बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली आहे. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास जवानाने हा गोळीबार करण्यात आला आहे. रितेश रंजन या जवानाने मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार करण्यात आला आहे.

या घटनेत ३ जवानांचा मृत्यू तर ४ जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात उपचारकरिता दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या जवानांची नावे पुढील प्रमाणे आहेत. धनजी, राजीब मोंडल, राजमणी कुमार यादव, जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत. धनंजय केआर सिंह, धर्मेंद्र के.आर.,धर्मात्मा कुमार, बग मलाया रंजन महाराणा.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Fruits To Avoid After Non-Veg: नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही 'ही' 5 फळे खाऊ नका, शरीरात तयार होऊ शकतं विष

Maharashtra News Live Update: नाशिकमधील टीसीएस प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय २ मे रोजी

Success Story: जिद्द, मेहनत आणि चिकाटीची कहाणी! जैनवाडीच्या मनोजकुमार जमदाडे यांची MPSC मध्ये दमदार झेप

राघव चड्ढांनी 'आप' सोडून भाजप का निवडला? त्यांच्याकडे कोणते ३ पर्याय होते? स्वतःच सांगितली इनसाइड स्टोरी

बीडमध्ये मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का दाखवले? म्हणत होमगार्डची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT