covid news  saam tv
देश विदेश

Corona Update: सावधान ! कोरोना रुग्ण हजार पार,राज्यातही कोरोनाचं थैमान,कोरोनाबळींची संख्या वाढली

Corona Returns: कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. रुग्णसंख्या हजारपार गेलीय.. मात्र कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

जगात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनानं धाकधूक वाढवलीय.. देशात कोरोना रुग्णसंख्येनं 1 हजारांचा टप्पा पार केलाय.. तर कोरोनानं महाराष्ट्रात 5 वा बळी घेतलाय.. कल्याणमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय...

खरंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे....देशात कोरोना रुग्णसंख्येनं 1 हजारांचा टप्पा पार केलाय.. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय... मात्र देशात कुठे किती कोरोना रुग्ण आढळून आलेत? पाहूयात...

केरळ - 430

महाराष्ट्र- 209

दिल्ली -104

गुजरात - 83

तामिळनाडू- 69

कर्नाटक- 47

उत्तर प्रदेश- 15

पश्चिम बंगाल- 12

अखेर सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केलंय... नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय... त्यामुळेच आता कोरोना तुमचं दार वाजवण्याआधी तुम्ही काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

MPSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता कधी होणार? जाणून घ्या

Pune News: तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो..., आमदाराकडून थेट महापालिका आयुक्तांना धमकी; पुण्यातील राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT