Viral Video Couple Romance Saam TV News
देश विदेश

Couple Romance: ट्रेनचा शौचालय की OYO, कपलचे प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद; आधी तरूणी बाहेर पडली अन् मग तरूण..

Romantic Act Inside Train Washroom: धावत्या रेल्वेच्या शौचालयात कपलच्या अश्लील वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनाकडून अद्याप तक्रार नाही.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. नेते मनोहरलाल धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कपलचे अनेक अश्लील व्हिडिओ समोर येत आहे. अलीकडेच एका धावत्या रेल्वेत कपलच्या अश्लील वर्तनाचा प्रकार समोर आला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शौचालयातून आधी तरूणी बाहेर येते, नंतर तरूण तिच्या मागून येतो. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.

एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओमध्ये दिसणारी ट्रेन नेमकी कुठून कुठे धावत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला शौचालयाच्या बाहेर दार ठोठावत आहे. नंतर ती महिला शेवटी पुढील डब्यातील शौचालयात जाते. नंतर एक तरूणी शौचालयाचा दरवाजा उघडून डोकावून पाहते. कुणी पाहत नसल्याचं लक्षात येताच ती तरूणी हळूच दबक्या पावलाने बाहेर येते.

नंतर काही वेळानंतर तरूण तरूणीच्या पाठोपाठ येतो. कॉलवर बोलत तो तरूण शौचालयातून बाहेर येतो. शौचालयाच्या बाहेर बसलेल्या एकाने या घटनेचा व्हिडिओ अगदी गुप्तपणे शूट करून शेअर केला. व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आणि तरूण-तरूणीवर आक्षेप घेतला. रेल्वेमध्ये अशा गोष्टी करणं चुकीचं आहे, असं म्हणत काहींनी टीका केली.

रेल्वेच्या नियमानुसार, रेल्वे सुविधांचा गैरवापर करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित कृत्य करणे बेकायदेशीर आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, असं म्हटलं आहे. परंतु या घटनेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगितलं. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT