Sonia Gandhi  SAAM TV
देश विदेश

Sonia Gandhi: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तिसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्या महिन्यात त्यांना कोविड नंतरच्या आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोना (Corona) अहवाल पॉझिटीव्ह येण्याअगोदर सोनिया गांधी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी सीपीआय नेता सीतीराम येच्युरी यांची भेट घेतली होती. तीन दिवसापूर्वी प्रियांका गांधी कोरोना पॉझिटीव्ह आल्या होत्या. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली होती.

गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हा त्यांना ईडीने समन्स पाठवले होते. पण त्यांना कोविडची लागण झाली होती त्यामुळे त्यांनी चौकशीची तारीख पुढ मागून घेतली होती. दरम्यान, रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांची ईडीने चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT