Anand Subramanian Saam Tv
देश विदेश

NSE Case: माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांचे निकटवर्तीय आनंद सुब्रमण्यम यांना अटक

या प्रकरणातील ही पहिली अटक

वृत्तसंस्था

रश्मी पुराणिक

नवी दिल्ली - सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने 2018 च्या स्टॉक मार्केट मॅनिपुलेशन प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यांना गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या चेन्नई (Chennai) येथील घरातून अटक करण्यात आली. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करत होती. ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

NSE च्या माजी GOO ला दिल्लीतील फेडरल बॉडीच्या मुख्यालयात नेले जाईल आणि कोठडीसाठी स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वी माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांची चौकशी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT