Chandrapur Accident News saam tv
देश विदेश

Pakistan Bus Accident: पाकिस्तानात बसला भीषण अपघात; 39 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

पाकिस्तानातील सुदूर बलूचिस्तान येथील लासबेला येथे ही दुर्घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pakistan Bus Accident: पाकिस्तानात एक भीषण  बस अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील सुदूर बलूचिस्तान येथील लासबेला येथे ही दुर्घटना घडली आहे.

प्रवाशांनी भरलेली हायस्पीड बस खोल नाल्यात पडली. अपघात इतका भीषण होता की बस नाल्यात पडताच पेट घेतला. बस कराचीहून क्वेट्टाला जात होती.  (Latest News)

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये 48 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडल्याने बचाव कार्यात खूप अडचणी आल्या आणि अंधारामुळे पोलिसांची अडचण होत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT