Union Budget 2022 Saam Tv
देश विदेश

Union Budget 2022 Live: यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंतचं व्हिजन - निर्मला सीतारामन

यंदाच्या अर्थसंकल्पातून भारतात पुढील 25 वर्षांचा पाया रचला जाईल.

वृत्तसंस्था

Union Budget 2022: नवी दिल्ली: यंदाच्या अर्थसंकल्पातून भारतात पुढील 25 वर्षांचा पाया रचला जाईल, असे अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाच्या पुढील 25 वर्षाच्या अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे, असं म्हटलं (This years budget will lay the foundation for the next 25 years in India says FM Nirmala Sitharaman).

"हा अर्थसंकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाची ब्लु प्रिंट आहे. स्वातंत्र्याच्या सध्याच्या 75 व्या वर्षापासून पुढील 25 वर्षाच्या अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वाढ 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताची आर्थिक वाढ चालू वर्षात 9.2% राहण्याचा अंदाज आहे, ही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे", असं निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT