मंडपातच नवरदेवाचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा  Saam Tv
देश विदेश

मंडपातच नवरदेवाचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नवरीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे कारण लग्न मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या दिवशी मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद असे या तरुणाचे नाव होते. हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

नवरदेवाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.नवरदेवाच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि काही क्षणांत त्याचा मृत्यू झाला आणि वरातीऐवजी अंत्ययात्रा काढायची वेळ कुटुंबीयांवर आली. नवरदेवाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत नवरदेवाचा मृत्यू झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT