ludhiana court complex 
देश विदेश

पंजाब : लुधियाना न्यायालय परिसरात स्फोट; २ ठार, ५ जखमी

पाेलिसांची जादा कुमक दाखल झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

लुधियाना : लुधियाना येथील न्यायालय परिसरातील एका स्वच्छतागृहात स्फोट झाला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्फोटात ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. punjab blast in ludhiana court complex 2 dead 5 injured

जिल्हा न्यायालयाचे (court) कामकाज सुरू असताना न्यायालयाच्या संकुल परिसरातील तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. या घटनेची माहिती समजताच या परिसरात पाेलिसांची (police) जादा कुमक दाखल झाली. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे.

दरम्यान अग्निशमन दलाचे पथक गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटानंतर पंजाब पोलिसांनी परिसराची स्वच्छता करण्यास प्रारंभ केला आहे. या हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवादी गट आहे की स्फोटाचे स्वरूप याबाबत अद्याप काेणतीही माहिती उपलब्ध हाेऊ शकलेली नाही अथवा स्फाेटाची जबाबदारी काेणत्याच संघटनेने सध्या तरी घेतलेली नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT