ब्राह्मण आणि बनिया दोन्ही समाज माझ्या खिशातच; भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य SaamTV
देश विदेश

ब्राह्मण आणि बनिया दोन्ही समाज माझ्या खिशातच; भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

ब्राह्मण आणि वाणी समाजाबाबत एका भाजपनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती सर्व स्तरावरुन मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपाळ : ब्राह्मण आणि वाणी समाजाबाबत एका भाजपनेत्याने BJP Leader वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती सर्व स्तरावरुन मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

हे देखील पहा -

तुम्ही सबका साथ सबका विकास असे म्हणता. तर कधी ब्राह्मण आणि बनिया यांची भाषा करता तसेच दलित आदिवासी यांच्यासोबतही विकास करण्याची भाषा करत असता त्यामुळे नेमका कोणाचा विकास करणार आहात असा प्रश्न भाजपनेते पी. मुरलीधर राव (BJP leader P. Muralidhar Rao) यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले 'ब्राह्मण व बनिया हे समाज पूर्वापार आमच्यासोबत आहेत त्यामुळे आम्ही आता अन्य समाजातील लक्ष केंद्रित केले असून ब्राह्मण व बनिया तर माझ्या दोन खिशामध्येच आहेत.'

दरम्यान या टीकेवरती त्यांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ लोकांना कळला नसल्याच ते म्हणाले आहेत. तसेच आपल्यावरती टीका करण्याऱ्यांवरतीच राव यांनी टीका केली आहे. तसेच पी. मुरलीधर राव आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याच पक्षातील लोकांना नालायक असं म्हटलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT