Afghanistan News Updates Saam Tv
देश विदेश

Blast in Afghanistan: अफगाणिस्तानात काबूलसह तीन शहरात स्फोट! 5 ठार, 65 जखमी

अफगाणिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. देशाच्या तीन वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तान: अफगाणिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. देशाच्या तीन वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. काबूल, मजार शरीफ आणि कुंदुजमध्ये तीन स्फोट झाले आहेत. मजार शरीफ येथील शिया मशिदीत स्फोट झाला आहे. मजार शरीफ येथे झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 65 जण जखमी झाले आहेत.

याआधी अफगाणिस्तानमध्ये काबूलमध्ये मंगळवारी काही शैक्षणिक संथांमध्ये बॉम्ब धमाके झाले होते. या धमाक्यात 7 विद्यार्थी ठार झाले होते. ये ब्लास्ट काबुल जवळ दश्त-ए-बारची मध्ये अब्दुल रहीम शहीद शाळेजवळ आणि एका शैक्षणिक संस्थेच्या आतमध्ये झाले होते. या शाळेंमध्ये परीक्षा सुरु होत्या. तर कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT