BJP-Congress clash in Uttarakhand; Both the parties are leading in 34-34 seats. Saam Tv
देश विदेश

Uttarakhand Election Results: उत्तराखंडमध्ये भाजप-कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत; दोन्ही पक्ष ३४-३४ जागांवर आघाडीवर...

Uttarakhand Election Live: मात्र नुकत्याच हाती आलेले कल हे आश्चर्यकारक आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उत्तराखंड राज्यात विधानभेच्या ७० जागा आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देहरादून: देशात पाच राज्यात निवडणुकांचे कल हाती येतातयत. उत्तराखंड (Uttarakhand Elections 2022) राज्यात सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. मात्र नुकत्याच हाती आलेले कल हे आश्चर्यकारक आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उत्तराखंड राज्यात विधानभेच्या ७० जागा आहेत. यात भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष ३४-३४ जागांवर आघाडीवर आहेत, त्यामुळे हा सामना अतिशय रंगतदार बनलाय. भाजपला सत्ता राखण्यात यश येणार की, कॉंग्रेस बाजी मारणार हे संपुर्ण निकाल हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे. (BJP-Congress clash in Uttarakhand; Both the parties are leading in 34-34 seats)

हे देखील पहा -

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ५७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती, तर कॉंग्रेसचा ११ जागांवरच समाधान मानावे लागले होते. सध्या भाजपचे पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Homemade Hair Mask For Hair Growth: दाट आणि लांब केसांसाठी घरीच बनवा 'हेअर मास्क', एक महिन्यातच दिसेल फरक

Akola : रुग्णाकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, सलाईनचे स्टँड डोक्यात घातले; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT