Bengaluru Blast ANI
देश विदेश

Bengaluru Blast: बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट; अनेकजण जखमी

Rameshwaram cafe : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. कॅफेमध्ये बॅग होती त्यात असलेल्या एका वस्तूचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Rameshwaram Cafe Big Explosion :

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात चारजण जखमी झाले आहेत. एचएएल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय.टीव्ही वृत्तानुसार जखमींमध्ये ३ कॅफे कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक अहवालानुसार, कॅफेमध्ये बॅग होती त्यात असलेल्या एका वस्तूचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. ( सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT