Crime News Saam TV
देश विदेश

सुंदर असल्यामुळेच मला अटक, बलात्काराचाही प्रयत्न; महिलेचा पोलिसांवर गंभीर आरोप

'मी दिसायला तिने सुंदर असल्याकारणाने पोलिसांनी मला अटक करुन माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : सुदंर असल्यामुळे पोलिसांनी (Police) खोटा गुन्हा नोंदवत अटक करुन आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने पोलिसांवर केला आहे. एका हॉटेलमधील बिल दिलं नसल्याच्या कारणाने आपल्याला अटक करण्यात आली होती.

मात्र, ते खोटं कारण होतं, मी दिसायला तिने सुंदर असल्याकारणाने पोलिसांनी मला अटक करुन माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोपही या महिलेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत (America) राहणाऱ्या हेंड बसतामी (२८) असं या महिलेचं नाव आहे. सदर महिला हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करते. शिवाय यापूर्वी ती एका कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचं कळतं आहे. बसतामी ही गेल्या आठवड्यात रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. विमानतळावरील चिली नावाच्या हॉटेलमध्ये तिने जेवण केलं.

मात्र, तिने जेवनाचं बिल दिलं नाही. त्यामुळे हॉटेलमालकाने पोलिसांना पाचारण केलं. पोलीस जेव्हा हॉटेलमध्ये आले तेव्हा बसतामी सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातलाना दिसली. यावेळी पोलिसांनी तत्काळ बसतामीला अटक केली. यावेळी बसतामीने पोलिसांवर थुंकण्याची धमकी देत शिवीगाळ केली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

तर पोलिसांनी आपण सुंदर असल्यामुळे आपणाला अटक करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बसतामीने हिला केला आहे. शिवाय तिने हा दावा केल्याचं कारण सांगितलं आहे की, पोलिसांनी इतकी सुंदर महिला पाहिली नाहीये असा दावा तिने केला आहे. शिवाय या सर्व प्रकरणी तिला आता कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT