Pakistan Saam Tv
देश विदेश

पाकिस्तान: मशिदीत नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला; 30 ठार, 50 हून अधिक जखमी !

पेशावरच्या कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजार येथे असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 30 लोक ठार.

वृत्तसंस्था

पेशावर बॉम्बस्फोट: पेशावरच्या कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजार येथे असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 30 लोक ठार आणि 50 हून अधिक जखमी झालेआहेत. वृत्तसंस्थेनुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो आणि हा आत्मघातकी हल्ला करण्यात होता. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारीही ठार झाल्याची माहिती आहे.

तर, बचाव पथक जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात नेत आहेत, तेथील तर रहिवासी आणि शेजारी जखमींना त्यांच्या मोटारसायकल आणि कारमधून नेण्यात मदत करत आहेत. एक न्यूजने वृत्त दिले आहे की, पोलीस आणि सुरक्षा पथकांनी परिसराला वेढा घातला आहे आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, जखमींपैकी 10 जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT