Bus Carrying 15 CISF Personnel Attacked By Terrorists In Jammu, PTI
देश विदेश

जम्मू-काश्मीर: CISF जवानांच्या बसवर हल्ला; एक एएसआय अधिकारी शहीद

Jammu and Kashmir terrorist attack: जवानांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू-काश्मीर: जम्मूतील चड्डा कॅम्पजवळ १५ सीएसआयएफच्या (CISF) जवानांना घेऊन सकाळच्या शिफ्ट ड्युटीसाठी जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी पहाटे 4.25 वाजता हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी चोख उत्तर दिले. जवानांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. परंतू दुर्देवाने सीआयएसएफचे एक एएसआय (ASI) अधिकारी यात शहीद झाले आणि इतर दोन जवान जखमी झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. (Bus Carrying 15 CISF Personnel Attacked By Terrorists In Jammu, One ASI Dead & Two Others Injured)

हे देखील पाहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे प्रकरणात हायकोर्टात सुनावणीला सुरुवात

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT