AI-powered military surveillance and missile targeting systems redefine modern warfare during the Iran conflict. Saam Tv
देश विदेश

तंत्रज्ञानाचे 'युद्धास्त्र', इराण उद्धवस्त, AI ने घेतला खामेनींचा बळी?

इराणवर हल्ला करताना इस्त्रायल-अमेरिकेनं नव्या रणनीती अवलंब केलाय.... AI तंत्रज्ञाने इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या कशी करण्यात आली? तंत्रज्ञान आता युद्धास्त्र कसं झालयं

Suprim Maskar

ऑपरेशन एपिक फ्युरी'नं इराणचं अक्षरशः कंबरडं मोडलंय..इराणचे प्रमुख अयातुल्ला खामेनींची अवघ्या 30 सेंकदात अमेरिकेनं हत्या केली...मात्र या हत्येसाठी इराणविरोधात इस्त्रायल-अमेरिकेनं AI तंत्रज्ञानाचा घातक खेळ रचला.....एकीकडे ट्रम्प प्रशासनानं अँथ्रोपिक क्लाउडच्या वापरावर बंदी घातलेली असताना अमेरिकेनं सैन्यानं क्षेपणास्त्र डागण्यासाठी क्लाउडचा वापर केलाय.. एआय क्लाऊडचा वापर खामेनींचा बळी घेण्यासाठी कसा आणि का करण्यात आला?

कमांडरच्या गुप्त हालचालींवर अमेरिकेचे बारीक लक्ष होतं.त्यामुळे हजारो पानांचा डेटा आणि सॅटेलाइट इमेजचे रिअल-टाइम विश्लेषण करण्यासाठी एआय क्लाऊडचा वापर केला. टारगेट क्रॉस व्हेरिफाय करून नागरी हानी कमी करण्यासाठी क्लाऊडचा वापर करण्यात आल्यानं. अमेरिकन कमांडर्सना जलद आणि अचूक निर्णय घेणं सोप्प झालं. क्लाऊडच्या मदतीनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ड्रोनचा अभ्यास कऱण्यात आला..हल्ल्यानंतरही एआय क्लाऊडचा वापर करून ड्रोन फुटेज आणि सॅटलाईट इमेज कमांड सेंटरला देण्यात आल्या... त्यामुळे स्ट्राईकआधी आणि स्ट्राईकनंतर शत्रूचं किती नुकसान झालं.. ही माहिती देखील क्लाऊडच्या माध्यमातून मिळालीय..

इराणवरील हल्ल्यासाठी एआय क्लाऊडचा अमेरिकन सैन्याला मोठा फायदा झाला... त्यामुळे ट्रम्प यांच्या बंदीच्या घोषणेनंतरही अमेरिकन सैन्यात क्लाऊडचा वापर सुरु आहे...त्यात सॅम ऑल्टमनची कंपनी ओपनएआयनं आता अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी करार केलाय... त्यामुळे भविष्यात युध्द हे अधिक भयावह असेल, हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला कायद्यापुढे झुकावंच लागलं - तृप्ती देसाई

Gold Mangalsutra Designs: सोन्याच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, गळ्यात दिसतील शोभून

Thane Water supply : ऐन उन्हाळ्यात ठाण्यात पाणीबाणी; 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कोणत्या भागात?

भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू, 6 वर्षाच्या मुलीचे छत्र हरपले; मन हेलावून टाकणारी घटना

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT