Afghanistan : महिला गव्हर्नर सलिमा मजीरा अखेर तालिबान्यांच्या ताब्यात Saam Tv
देश विदेश

Afghanistan : महिला गव्हर्नर सलिमा मजीरा अखेर तालिबान्यांच्या ताब्यात

अफगाणिस्तानची पहिला महिला गव्हर्नर सलिमा मजिरा हिला तालिबान्यांनी पकडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Afghanistan : अफगाणिस्तानची Afghanistan पहिला महिला गव्हर्नर governor सलिमा मजिरा Salima Majira हिला तालिबान्यांनी Taliban पकडले आहे. सलिमा मजिरा हिने तालिबान विरोधामध्ये बंदूक हाती घेतली होती. अफगाणिस्तानचे मोठ- मोठे नेते देश सोडून पळून गेले आहेत.

हे देखील पहा-

मात्र, सलिमा मजिरा ही तालिबानच्या विरोधामध्ये लढत होती. अखेर तिला तालिबान्यांनी पकडले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये अफरातफरी माजली असताना, पाकिस्तानने या देशाला बुडवण्याकरिता प्रत्येक शक्ती आणि युक्तीचे प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानने तालिबानला अगोदरपासूनच मदत केल्याचे पुरावे यावेळी समोर आले होते.

आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानामध्ये तैनात झाले आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यावर पाकिस्तानचे दहशतवादी आता त्याठिकाणी असलेल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तान मध्ये घुसून, काही भागात सामान्य जनतेची लुटालूट करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT