चिंता वाढली; देशात गेल्या 24 तासांत 33,750 नवे कोरोना रुग्ण... Saam Tv
देश विदेश

चिंता वाढली; देशात गेल्या 24 तासांत 33,750 नवे कोरोना रुग्ण...

भारतात गेल्या 24 तासांत 33,750 नवीन कोविड रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत, तर 123 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आता देशात चिंता वाढली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 33,750 नवीन कोविड रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत, तर 123 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आता देशात चिंता वाढली आहे. (Anxiety increased; 33,750 new corona patients in the last 24 hours in india)

हे देखील पहा -

गेल्या २४ तासांत 10,846 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंतचे एकुण सक्रिय रुग्णांची संख्या ही 1,45,582 एवढी आहे, तर 3,42,95,407 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात कोरोनामुळे 4,81,893 लोकांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाच्या (Vaccination) बाबतीत देशात आतापर्यंत एकूण लसीकरण हे 1,45,68,89,306 एवढे झाले आहे. त्याचप्रमाणे आजपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT