Bihar: बिहारमध्ये मोठी दुर्घटना! नदीमध्ये होडी उलटून 22 बेपत्ता Saam Tv
देश विदेश

Bihar: बिहारमध्ये मोठी दुर्घटना! नदीमध्ये होडी उलटून 22 बेपत्ता

सिकरहना या ठिकाणी असलेल्या नदीमध्ये होडी उलटल्याने २२ जण बुडाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : बिहारच्या मोतिहारीमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. सिकरहना या ठिकाणी असलेल्या नदीमध्ये होडी उलटल्याने २२ जण बुडाले आहेत. स्थानिकांनी १ मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे.

हे देखील पहा-

ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावामध्ये घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले, असून प्रशासन बचावकार्याला सुरवात केले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, होडीमध्ये २० ते २५ जण होते. गोढिया गावात होडी बुडाली आहे. यामुळे तिथे मोठी खळबळ उडाली आहे. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. स्थानिक देखील प्रशासनाला मदत करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT