Corona Cases Update in India | Corona patient Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 मृत्यू

देशामध्ये कोरोना विषाणूचा कहर सातत्याने कमी होत आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशामध्ये कोरोना विषाणूचा कहर सातत्याने कमी होत आहे. देशामध्ये गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे १२५९ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल १२७० कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. (Corona Cases Update in India)

हे देखील पहा-

सक्रिय प्रकरणांची संख्या सध्या १५ हजार ८५९ इतकी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार दिवसभरामध्ये देशात १ हजार ५६७ रुग्ण कोरोनातून (corona) बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ८५९ वर पोहोचली आहे. कोरोना विषाणुमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ३५ झाली आहे.

देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ८३ हजार ८२९ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८३ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १३ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. रविवार दिवसभरामध्ये ४ लाख २० हजार ८४२ डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत लसीचे १८३ कोटी २६ लाख ३५ हजार ६७३ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांवर लोकांना २ कोटींपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT