raigad news, accident , youth saam tv
मुंबई/पुणे

Khopoli Accident News : खोपोलीत दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

यावेळी कुटुंबियांनी आक्राेश केला.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : खालापुर (khalapur) हद्दीत मोटर सायकल अपघातात (accident) एका तरूणाचा (youth) मृत्यु झाला आहे. खोपोली (Khopoli) परीसरात भैरवनाथ ढाब्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात लखन गोरखे यांचा मृत्यू झाला आहे. (Khalapur News)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार लखन यांची मोटर सायकल रस्त्या शेजारील खडकाळ भागात आपटली. त्यामुळे त्यांना गंभीर जखमी झाली. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच लखनच्या कुटुंबियांनी आक्राेश केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद; पर्यटकांचे हाल, स्थानिकांचा संताप

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

Monday Horoscope : यश तुमच्या बाजूने असेल, 5 राशींकडे पैसा होणार आकर्षित; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT