Worker dies after falling from 50 feet; Incident at Pune Metro Car Shed Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : ५० फूटांवरुन खाली पडून कामगाराचा मृत्यू; पुणे मेट्रो कारशेडमधील घटना

Worker dies after falling from 50 feet : या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: पुण्यात मेट्रो कारशेडचे (pune metro car shed) काम सुरु असताना कामगाराचा मृत्यू दुर्देवी घटना घडली आहे. ५० फूट उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली. मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा राहणारा होता. (Worker dies after falling from 50 feet; Incident at Pune Metro Car Shed)

हे देखील पाहा -

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कामगाराने काम करत असताना सुरक्षाविषयक साहित्य घातले होते. मात्र ५० फूट उंचीवरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT