Jitendra Awhad news in Marathi  Saam Tv
मुंबई/पुणे

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न

तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस करत आहे.

सुरज सावंत

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्याबाहेर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड बंगला आहे याठिकाणी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. (Jitendra Awhad News)

हे देखील पाहा -

महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली व तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वीच सतर्क पोलिसांनी तिला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घटले आहे.

ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याची मााहिती समोर आली आहे. या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT