accident saam tv
मुंबई/पुणे

Pune Nashik Highway: रुग्णवाहिकेच्या धडकेत नारायणगावात महिलेचा मृत्यू

या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर (pune nashik highway) नारायणगाव येथे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन प्रवास करणा-या महिलेचा (woman) भीषण अपघातात (accident) जागीच मृत्यु झाला. या घटनेचा पाेलीस (police) तपास करीत आहेत. (pune nashik accident news in marathi)

याबाबतची अधिक माहिती अशी : पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव नजीक भरधाव वेगाने एक रुग्णवाहिका चालली. या रुग्णवाहिकेची एका महिलेच्या दुचाकीस धडक बसली. ही धडक इतकी जाेरात झाली की दुचाकीचा चक्काचुर झाला.

या अपघातात महिलेचा जागीच मृत्यु झाला. या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT