#कलमहाराष्ट्राचा - काँग्रेस वगळून तर महाविकास आघाडी अशक्य Saam Tv
मुंबई/पुणे

#कलमहाराष्ट्राचा - काँग्रेस वगळून महाविकास आघाडी अशक्य

भाजपचा मतदार भक्कमच; काँग्रेस वगळून महाविकास आघाडी अशक्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सत्तेवर राहायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचे आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के आहे. म्हणजे भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असे चित्र नाही.

काँग्रेसला वगळले, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ १९.८ टक्के कौल आहे.

हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. एकत्र राहा, तरच भाजपला विरोधात ठेवू, असा मतदारांचा महाविकास आघाडीला संदेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले? अजित पवारांनाही सीएमपदाची संधी मिळणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT